Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
लाईव्ह न्यूज :
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
"हे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते"; मोदींचा काँग्रेसला खोचक टोला
राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता - नरेंद्र मोदी
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
ठाणे - एम के मढवी आणि अनिल मोरे यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
सांगली : आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा
राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण
IPL 2024 GT vs RCB: आरसीबीने टॉस जिंकला! गुजरातची प्रथम फलंदाजी
तरुणांचे रोजगार गुजरातमध्ये; पुण्यात आल्यावर पंतप्रधानांना उद्योग पळवल्याची आठवण होणार - अमोल कोल्हे
मुंबई : भांडुपमधून जप्त केलेली रक्कम बँकेचीच असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आयकर विभागाकडून अधिक चौकशी सुरू आहे.
गोवा : ग्राहकांच्या खिशाला उन्हाची झळ, वालपापडी १८० तर मिरची १२० रुपये किलो
सोढीचं शेवटचं लोकेशन मिळालं, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
अरविंद केजरीवाल हे 'शेर', त्यांना कोणीही तोडू शकत नाही - अरविंद केजरीवाल
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा
मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
Marathi News
टॉपिक
शिरूर
All
News
Photos
Videos
Shirur Lok Sabha Election Results 2024
FOLLOW
Shirur-pc, Latest Marathi News
Shirur Lok Sabha Election 2024 Results: शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार गट) यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
पुणे :
पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.... ...
पुणे :
"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार
‘तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट, हे तुम्हीच ठरवा,’ असे आवाहन मतदारांना करत अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंवर टीका केली होती.... ...
महाराष्ट्र :
वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट
Amol Kolhe Vs Ajit Pawar: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी पवारांनी कोल्हे यांचा राजीनामा देण्याचा किस्सा पुन्हा ऐकवला. ...
पुणे :
...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण
शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा ...
पुणे :
वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?
पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली... ...
पुणे :
"आढळराव पाटलांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी होईल..." डॉ. नीलम गोऱ्हेंनी अखेर मौन सोडले
सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत ...
पुणे :
आदल्या दिवशी भाजप उमेदवाराचा प्रचार अन् दुसऱ्याच दिवशी वंचितकडून उमेदवारी; मंगलदास बांदल कोण आहेत?
Mangaldas Bandal: दोन दिवसांपूर्वीच पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत बांदल यांनी सहभाग घेतला होता. ...
पिंपरी -चिंचवड :
आढळराव पाटलांना तिकीट दिल्याने नाराजी; विलास लांडे अजितदादांची साथ सोडणार?
विलास लांडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती ...
Previous Page
Next Page