एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ सौ. सुमेधा जोशी यांची खास उपवासाची स्वादिष्ट रेसिपी - राजभोग रोल. सणाच्या दिवशी घरी देवाला गोड पदार्थाचा नैवैद्य दाखवला जातो. सध्या बाहेरची मिठाई सुरक्षित नसताना ही राजभोग रोल डिश घरच्या घरी सहज बनवता येईल. तेव्हा ही ...
आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ दीप्ती जाधव यांची खास उपवासाची स्वादिष्ट रेसिपी - उपवासाचा शाही तुकडा पवित्र साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचा सण म्हणजे दसरा! नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपवासानंतर आजच्या दिवशी घरात गोड पदार्थ करण्याची परंपरा आहे. ...
आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ नीलम खाडे यांची खास उपवासाची स्वादिष्ट रेसिपी - उपवासाचे मेदूवडे, नवरात्रीचा उपवास आपल्यापैकी अनेकजण करत असतील. अशावेळी पारंपरिक पदार्थांसोबतच थोडीशी हटके रेसिपी म्हणून तुम्ही उपवासाचे मेदूवडे नक्कीच ट्राय करू शकता. ...
सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे अनेकांचे उपवास सुरू आहेत. अनेकांचा उपवास असल्यामुळे ते घरामध्येच खिचडी, साबुदाणा वडा, आप्पे व फराळी फिंगर्स असे खाद्यपदार्थ बनवत आहेत. त्यामुळे आज आपण लोकमत सुपरशेफ वृषाली कावळे यांची उपवासाची खास स्वादिष्ट अशी उपवा ...
सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे अनेकांचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे अनेक लोक घरामध्येच खिचडी, साबुदाणा वडा व उपवासाचे आप्पे असे पदार्थ बनवत आहेत. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ धनश्री यांची खास उपवासाची स्वादिष्ट अशी उपवासाचे आप्प रेसिपी ...