एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
विदर्भ म्हटला की डोळ्यासमोर येतं ते वऱ्हाडी जेवण. हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि भन्नाट चव. याच चवीची परंपरा सांगणारा पदार्थ म्हणजे तर्री पोहे. तुम्हाला मसालेदार, चमचमीत आणि तिखट खाण्याची आवड असेल तर हे पोहे तुमची आवडती डीश होऊ शकते. तेव्हा करा ...
सर्वचजण पावसाची आतुरतेने वाट पाहात असतात. खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, हातात चहाचा किंवा कॉफीचा कप आणि गरमा गरम भजी..... अरे वा... भारीच बेत. ...
सध्या बाजारात फणस मोठ्या प्रमाणात मिळतात. अशातच फणसांचे गरे खाण्याची गंमत काही औरच... याशिवाय फणसाचं आइस्क्रिम, वेफर्स, फणसपोळी यांसारखे अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. पण यासर्वांपेक्षा फणसाच्या भाजी खाण्याची बातच न्यारी... ...
पराठा जवळपास सर्व भारतीयांची पहिली पसंती आहे. नाश्त्यामध्ये पराठा, दही, लोणचं किंवा चहाची साथ असेल तर एकदम फक्कड बेतच असतो. पराठा खरं तर अनेक प्रकारे आणि अनेक पदार्थांचा वापर करून तयार करता येतो. ...
पावसातून घरी आल्यावर काही गरमगरम खायची इच्छा असेल तर लेमन कोरिएण्डर सूप हा बेस्ट पर्याय आहे. मस्त आंबट, तिखट चवीचे सूप तुम्हाला उष्णता तर देईलच पण व्हिटॅमिन सी'सुद्धा देईल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडेल असे लेमन कोरिएण्डर सूप करायला विसरू नका. ...