एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
वेगवेगळ्या भाज्यांचे टॉपिंग केलेला मस्त मस्त... चिझी पिझ्झा खाणे म्हणजे केवळ सुख.. लॉकडाऊनपासून आपण घरी पिझ्झा करायला शिकलोच आहोत. आता ही रेसिपी वापरून चटपटीत पिझ्झा सॉस बनवा आणि तो ही अवघ्या काही मिनिटांत... ...
आलू पराठा, पालक पराठा, कोबी पराठा असे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील. पण लिक्वीड पराठा नावाचा नविनच पण अतिशय चवदार पदार्थ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ब्रेकफास्टला काय बनवायचे? , असा प्रश्न पडला असेल, तर हा ऑप्शन 'दि बेस्ट' आहे. ...
दुधी भोपळा हा जरा उपेक्षितच राहणारा घटक. 'मला दुधी भोपळ्याची भाजी खूप आवडते....' असे म्हणणारे लोकंही तसे विरळच असतात. भाजीबाबत असा अनुभव असला तरी भोपळ्याचे रायते मात्र अनेकांना आवडते. या आगळ्या वेगळ्या रेसिपीने भोपळ्याचे रायते केले, तर घरात नक्कीच सग ...
पावसाळा आला की वेध लागतात लोणावळा पिकनिक आणि तिथे मिळणाऱ्या कॉर्न भजीचे. तिथे जाऊन गरमागरम भजी खाणं नेहमी शक्य होईलच असं नाही. लोकमत सुपरशेफ सोनाली राऊत यांनी चविष्ट आणि खुसखशीत कॉर्न पकोडा ही रेसिपी बनवली आहे. ही रेसिपी तुम्हाला जर घरच्या घरी बनवायच ...
काकडी, कांदा, मुळा, भोपळा यांचे रायते तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि चाखलेही असेल. पण फुलांचे आणि ते ही हादग्याच्या फुलांचे रायते, हा प्रकार अनेक जणींसाठी निश्चितच नविन आहे. सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा या नावाने हे झाड ओळखले जाते. हे रायते अतिशय चवदार तर हो ...
दुपारच्या जेवणात कोशिंबीर, रायता अशा साईड डीश असल्या, की जेवणाची रंगत अधिकच वाढते. अनेकदा कोशिंबीर किंवा रायता बनविण्याची पद्धतही खूप घरांमध्ये वेगवेगळी असते. तुम्हालाही जर तुमच्या त्याच त्याच रूटीन पद्धतीने कोशिंबीर बनवायचा कंटाळा आला असेल, तर खास उ ...
पावसाळ्यात कोणत्याही पर्यटन स्थळी गेल्यावर हमखास दिसणारे चित्र म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस आणि या पावसात अर्धेओले होत गरमागरम भुट्टा म्हणजेच भाजलेले मक्याचे कणिस किंवा मग स्वीट कॉर्नचे उकडलेले दाणे खाण्यात दंग असलेले पाऊसवेडे... म्हणूनच स्वीटकॉर्न आणि ...