एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Dusshera Special Food Tips : पुऱ्या टम्म फुगलेल्या बनण्याासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर पुरी मस्त फुगेल आणि गरजेपेक्षा जास्त तेलही शोधून घेणार नाही. ...
Dussehra 2021 Food Tips : श्रीखंड घरी बनवल्याचा फायदा असा होतो की आपण आपल्या आवडीनुसार श्रीखंडात साखर किंवा ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. ...
सकाळच्या वेळी घाई झाली की कामांच्या नादात घरातील बाईचे खाणे मागे पडते. अशावेळी झटपट करता येतील आणि तरीही हेल्दी अशा ओटसच्या रेसिपी समजून घ्या...तुमच्याबरोबरच घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चालतील अशा या रेसिपी नक्की ट्राय करुन बघा ...
घरी साजुक तूप बनवणं ही काही फार अवघड गोष्ट नाही. तूप कढवताना जर काही गोष्टींची काळजी घेतली, तर निश्चितच घरी केलेलं तूप अधिक स्वादिष्ट आणि रवाळ होणार हे नक्की. ...
Food Tips : भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे फोडणी देऊन डाळ तयार केली जाते. डाळीची फोडणी चांगली झाली असेल तर दोन घास जरा जास्तच जेवण जातं. ...
आपण फरसाण आणतो खरं, पण तेवढ्यापुरतं ते खाल्ल्या जातं आणि मग बरणीत तसंच लोळत पडतं. या उरलेल्या फरसाणाचा एक मस्त उपयोग करा आणि त्यापासून या झणझणीत, चटपटीत रेसिपी करून बघा... ...