AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा - Marathi News | How to make perfect crispy and tasty chakali for diwali? Chakali Recipe for diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

Food And Recipe: ही रेसिपी वापरून चकली करून बघा. चकलीचा बेत कधीच फसणार नाही (Chakali Recipe). ...

चकली-चिवडा नेहमीचा पण दिवाळीत पारंपरिक कडबोळी केली का? घ्या परफेक्ट रेसिपी- करा खुसखुशीत कडबोळी - Marathi News | Authentic Kadboli Recipe Diwali Faral Special : Chakli-Chivda is usual but did traditional Kadboli on Diwali? Get the perfect recipe- Make Crispy Kadaboli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चकली-चिवडा नेहमीचा पण दिवाळीत पारंपरिक कडबोळी केली का? घ्या परफेक्ट रेसिपी- करा खुसखुशीत कडबोळी

Authentic Kadboli Recipe Diwali Faral Special : दह्यासोबत किंवा अगदी चहासोबतही ही कडबोळी स्नॅक्स म्हणून छान लागतात. ...

जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय? - Marathi News | Actress Genelia D'souza Deshmukh prepares plant based omelette for her kids  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय?

Genelia Deshmukh's Recipe for Plant Based Omelette: अंड नसणारं शाकाहारी ऑम्लेट कसं तयार करायचं, असा प्रश्न पडला असेल तर अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिने तिच्या स्वयंपाकघरात नेमका कोणता प्रयोग केला तो बघायला हवा..  ...

ऐन दिवाळीत पावसामुळे चिवडा-चकली मऊ पडते? ४ सोपे उपाय, फराळ होईल मस्त-कुरकुरीत - Marathi News | Diwali Faral Making Tips Chiwda Chakli : Does Chivda-Chakli become soft due to rain in Diwali? 4 easy solutions, the faral will be cool-crispy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन दिवाळीत पावसामुळे चिवडा-चकली मऊ पडते? ४ सोपे उपाय, फराळ होईल मस्त-कुरकुरीत

Diwali Faral Making Tips Chiwda Chakli : दमट-पावसाळी वातावरणामुळे दिवाळीचा फराळ फसू नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स ...

ॲल्यूमिनियम किंवा लोखंडाच्या कढईला कसं बनवायचं नॉनस्टिक, बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली खास ट्रिक - Marathi News | How to convert aluminum or iron kadhai into non stick kadhai, simple trick by celebrity chef Kunal Kapur  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ॲल्यूमिनियम किंवा लोखंडाच्या कढईला कसं बनवायचं नॉनस्टिक, बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली खास ट्रिक

Kitchen Hacks For Non-stick Kadhai: घरी जर नॉनस्टिक कढई नसेल तर मुळीच टेन्शन घेऊ नका, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची ही ट्रिक वापरा आणि घरातल्या कोणत्याही कढईला तुमच्या रेसिपीपुरतं नॉनस्टिक बनवा.  ...

हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे? - Marathi News | Khichadi Map of India: If you are khichadi lover, then you must know following types of khichadi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?

Khichadi Map of India: खिचडी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ.. तुम्हीही खिचडीचे चाहते असाल, तर हे काही खिचडीचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजेच. ...

गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी - Marathi News | Alia Bhatt's special recipe of beet root salad, How to make beet salad? Alia Bhatt's pregnancy special food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी

Benefits of making beet salad: आलिया भटची खास रेसिपी असलेलं हे बिटरुट सॅलेड सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. बघा त्याच सॅलेडची ही सोपी रेसिपी  ...

मैदा नको तर दिवाळीत करा रव्याची शंकरपाळी; हेल्दी आणि खुसखुशीत... - Marathi News | How To Make Rava or Suji Shankarpali Diwali Faral : If you don't want maida, do Diwali with semolina; Healthy and crispy... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मैदा नको तर दिवाळीत करा रव्याची शंकरपाळी; हेल्दी आणि खुसखुशीत...

How To Make Rava or Suji Shankarpali Diwali Faral : मैद्याची शंकरपाळी जितकी खुसखुशीत होतात तितकीच रव्याची शंकरपाळीही खुसखुशीत होतात. ...