एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
फ्राईज अर्थात फिंगर चिप्स सगळ्यांना आवडतात. पण हॉटेलसारखे होत नाही अशी तक्रारही असते. पण आता काळजी नको, आम्ही देत आहोत फ्रेंच फ्राईजची अशी रेसिपी जी तुम्हाला हॉटेलची आठवणही येऊ देणार नाही. ...
कमीत कमी तेलकट पण तरी चटपटीत खाण्याचा मोह सगळ्यांनाच पावसाळ्यात होतो. मग उशीर न करता तुम्ही करू शकता व्हेज मोमोची रेसिपी. झटपट वेगळ्या चवीची ही रेसिपी या विकेंडला नक्की ट्राय करा. ...