एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. तुम्ही चॉकलेट आणि बदामाचे पेढे ट्राय करू शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येणारे हे पेढे फार चविष्ट असतात. ...
कमी तेल आणि चवीला उत्तम अशा तंदूर प्रकारातले पदार्थ अनेक अनेकांना आवडतात. पण त्यातही घरच्या घरी आणि ओव्हनशिवाय उत्तम चवीचे तंदूर पदार्थ बनवता येऊ शकतात. ...
सणासुदीच्या काळात आरोग्यही जपायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. ...
गणेशोत्सव म्हणजे, सगळीकडे प्रसन्न वातावरण. बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. बाप्पासाठी आरास केली जाते. तसेच लाडक्या गणरायासाठी गोड पदार्थांचा नैवेद्यही करण्यात येतो. ...
भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच. गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो. ...
पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. ...
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे बाप्पाची वेगवेगळी रूपं आणि आगळा-वेगळा थाटमाट पाहायला मिळत आहे. अशातच बाप्पाचा प्रसाद म्हणून काय द्यावे? हा सर्वांसमोर उभा असलेला प्रश्न. ...