AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
पालक-पनीर फक्त भाजीच कशाला? करा ३ चविष्ट-पौष्टिक पदार्थ, कॉम्बिनेशन सुपरहिट - Marathi News | Why spinach-paneer is just a vegetable? Make 3 tasty-nutritious foods, a combination superhit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक-पनीर फक्त भाजीच कशाला? करा ३ चविष्ट-पौष्टिक पदार्थ, कॉम्बिनेशन सुपरहिट

रोज वेगळं काय करायचं असा प्रश्न असेल तर घ्या हे पौष्टीक आणि हटके पर्याय ...

Is Rice Harmful For Health : भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटतंच नाही? जास्त भात खाण्याचेही आहेत ५ तोटे - Marathi News | Is Rice Harmful For Health : White rice disadvantages higher glycemic index score may be increased diabetes risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटतंच नाही? जास्त भात खाण्याचेही आहेत ५ तोटे

Is Rice Harmful For Health : जास्त भात खाल्ल्याने तुम्हाला पौष्टिक घटकांची कमतरता जाणवू शकते. आरोग्याची स्थिती आणि तुमच्या वयानुसार, आहारात प्रामुख्याने विविध फळे, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असावा. ...

Mango Preservation: आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्यासाठी ३ खास टिप्स, रस खा हवा तेव्हा  - Marathi News | How to preserve mango juice throughout the year in natural way, without adding any chemical preservatives | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्यासाठी ३ खास टिप्स, रस खा हवा तेव्हा 

How To Preserve Mango Juice: आमरस खूप आवडतो ना? अगदी वर्षभर पुरवून पुरवून खावा वाटतो? मग टिकवून ठेवा वर्षभर आणि हवा तेव्हा खा आमरस! ...

खिचडी -पुलाव खाऊन कंटाळलात? खाऊन पाहा साऊथ इंडियन टोमॅटो राइस; चमचमीत रेसिपी... - Marathi News | Tired of eating khichdi-pulav? Try South Indian Tomato Rice; Spoonful recipe ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खिचडी -पुलाव खाऊन कंटाळलात? खाऊन पाहा साऊथ इंडियन टोमॅटो राइस; चमचमीत रेसिपी...

लहान मुलांपासून ते घरातील ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांनाच हा भात नक्की आवडेल. झटपट होणारी ही सोपी रेसिपी नक्की करुन पाहा... ...

शिरा -उपमा खाऊन कंटाळला, करा रव्याचे 3 झटपट पदार्थ - नाश्ता पोटभर-मूड खुश - Marathi News | Tired of eating Shira-upma, make 3 instant foods from Rava - Breakfast is full-mood happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिरा -उपमा खाऊन कंटाळला, करा रव्याचे 3 झटपट पदार्थ - नाश्ता पोटभर-मूड खुश

रवा तोच पण त्यापासून करा ब्रेकफास्टसाठी हटके आणि चविष्ट पदार्थ ...

पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट पाहिलंय कधी? बघा कसं करतात ते.. - Marathi News | Ever seen white, yellow and green chili powder? How to make white, yellow and green chili powder? 3 types of chili powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट पाहिलंय कधी? बघा कसं करतात ते..

Food And Recipe: उन्हाळा सरत आला आहे, त्यामुळे घरोघरी तिखट आणि करणं सुरु झालं असणार. यावर्षी त्यात हा आणखी एक प्रयोग करून बघा.. पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट करण्याचा..(tikhat recipe) ...

झटपट करा चमचमीत शेव भाजी; चवीला बेस्ट- करायला सोपे - Marathi News | Instant shev bhaji; Best to taste - easy to make | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट करा चमचमीत शेव भाजी; चवीला बेस्ट- करायला सोपे

पाहूया झाबा स्टाईल शेवभाजी करायची सोपी आणि मस्त रेसिपी... ...

Red Chili Powder Recipe: घरी केलेलं लाल तिखट वर्षभर उत्तम टिकावं म्हणून ५ टिप्स; रंग आणि तिखटपणा उडणारच नाही - Marathi News | Red Chili Powder Recipe:How to make Tikhat or Red chili powder at home? How to store red chili powder properly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरी केलेलं लाल तिखट वर्षभर उत्तम टिकावं म्हणून ५ टिप्स; रंग आणि तिखटपणा उडणारच नाही

Food And Recipe: उन्हाळा सरत आला आहे.. वर्षभराचं तिखट करणार असाल तर ते कसं करायचं आणि टिकवायचं कसं, याविषयीच्या या काही खास टिप्स.. (How to make and store Tikhat or Red chili powder at home?) ...