AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
तूप-भात-पालक पचडी, जेवण म्हणजे अहाहा! पाहा पालक पचडी करण्याची मस्त हिरवीगार रेसिपी - Marathi News | Check out the delicious recipe for making spinach pachadi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूप-भात-पालक पचडी, जेवण म्हणजे अहाहा! पाहा पालक पचडी करण्याची मस्त हिरवीगार रेसिपी

Check out the delicious recipe for making spinach pachadi : उन्हाळ्यात झटपट करा ही पालक पचडी. पौष्टिक रेसिपी. ...

चमचमीत मसाला पाव खा, मुंबईच्या अस्सल स्ट्रीट फूडची मजाच न्यारी! पाहा टेस्टी मसाला पाव रेसिपी - Marathi News | how to make Mumbai street type spicy and tasty masala pav at home 5 minutes recipe with super tasty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचमीत मसाला पाव खा, मुंबईच्या अस्सल स्ट्रीट फूडची मजाच न्यारी! पाहा टेस्टी मसाला पाव रेसिपी

Mumbai street food masala pav: Masala pav recipe in 5 minutes: How to make spicy masala pav at home : स्ट्रीट स्टाइल फूड घरच्या घरी खावेसे वाटत असेल तर आपण मसाला पावची रेसिपी ट्राय करु शकतो. अगदी कमी साहित्यात आणि लगेच बनेल. ...

ढोकळा तर करताच, आता हा पालक ढोकळा करुन पाहा; अगदी सोपा व पौष्टिक - Marathi News | try making this spinach dhokla; very easy and nutritious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढोकळा तर करताच, आता हा पालक ढोकळा करुन पाहा; अगदी सोपा व पौष्टिक

try making this spinach dhokla; very easy and nutritious : नाश्त्याला करा मस्त पालक ढोकळा. अगदीच सोपा. कमी सामग्रीत झटपट करा. ...

विकतसारखा बदामशेक घरीच करा, घ्या एकदम सोपी रेसिपी- उन्हाळ्यात प्यायलाच हवा हा गारेगार शेक - Marathi News | how to make badam shake at home, easy and simple recipe of making almond shake, summer special badam shake recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतसारखा बदामशेक घरीच करा, घ्या एकदम सोपी रेसिपी- उन्हाळ्यात प्यायलाच हवा हा गारेगार शेक

How To Make Badam Shake At Home: बाहेर आईस्क्रिमच्या गाडीवर मिळतो तसा बदाम शेक आता घरीच करण्याची ही बघा एकदम सोपी रेसिपी.(easy and simple recipe of making almond shake) ...

दीदी, एक कालाखट्टा देना! असं म्हणतील आता घरचेच कारण घरीच खा मनसोक्त कालाखट्टा, सोपी रेसिपी - Marathi News | make kalakhatta syrup at home, easy recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीदी, एक कालाखट्टा देना! असं म्हणतील आता घरचेच कारण घरीच खा मनसोक्त कालाखट्टा, सोपी रेसिपी

make kalakhatta syrup at home, easy recipe : जांभळाचा कालाखट्टा आता घरीच करा. पाहा सोपी रेसिपी. ...

हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे, कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ! मुलांनाही खाऊ द्या पोटभर-ना तेलकट ना तळकट - Marathi News | how to make whole moong vada recipe at Home holiday snack ideas oil free food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे, कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ! मुलांनाही खाऊ द्या पोटभर-ना तेलकट ना तळकट

Whole moong vada recipe: Oil-free moong dal vada: Moong dal snack recipe: हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे कसे तयार करायचे? पाहूयात. ...

हॉटेलस्टाइल कुलचा घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, मऊसूत-पांढराशुभ्र कुलचा करण्याची इन्स्टंट रेसिपी... - Marathi News | How To Make Kulcha At Home How to make kulcha without tandoor Kulcha Recipe Hotel Style Tawa Kulcha Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाइल कुलचा घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, मऊसूत-पांढराशुभ्र कुलचा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

Hotel Style Tawa Kulcha Recipe : How To Make Kulcha At Home : How to make kulcha without tandoor : Kulcha Recipe : कोण म्हणतं हॉटेलस्टाइल कुलचा घरी करता येत नाही ? ही घ्या सोपी रेसिपी... ...

‘असे’ करा ४ दिवस टिकणारे मेथीचे थेपले! सहलीसह-प्रवासाला घेऊन जाण्यासाठी परफेक्ट पदार्थ - Marathi News | how to make methi theple, methi theple recipe, gujarati style methi theple recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘असे’ करा ४ दिवस टिकणारे मेथीचे थेपले! सहलीसह-प्रवासाला घेऊन जाण्यासाठी परफेक्ट पदार्थ

Gujarati Style Methi Theple Recipe: प्रवासाला जाताना मुलांसाठी काही घरगुती पदार्थ घेऊन जायचे असतील तर गुजराती पद्धतीचे मेथीचे थेपले हा एक योग्य पर्याय असू शकतो.(how to make methi theple?) ...