लोकसभा निवडणुकीत नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. यातच भोकर विधानसभा मतदार संघातील एका नववधूने लग्नाच्या दिवशीच होत असलेल्या मतदानात बुथवर जावून मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानासारख्या मौलीक अधिकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या नाग ...
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास गेलेल्या बऱ्याच मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून उपेक्षित रहावे लागल्याने अनेकांची निराशा झाली. ...
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास न झाल्याचा आरोप करून जिल्ह्यातील ११ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला़ यात हदगाव तालुक्यातील सर्वाधिक सात गावांचा समावेश होता़ ...
एका बाजूला शासन मतदान वाढीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे येथे रोजी-रोटीसाठी आलेली ३५ ते ४० कुटूंबे निवडणूकीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ...
सदर अठरा मतदान केंद्र बदलाची नोंद सदरील मतदान केंद्रात ज्या मतदारांची नोंद आहे त्यांनी ही बदलाची नोंद घेण्याचे आवाहन लतीफ पठाण 87 नांदेड दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अनुराधा ढालकरी 86 नांदेड उत्तरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून १४ उमेदवार नशीब आजमावत असून त्यात काँग्रेसचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे ...
राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून २ हजार २८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...