लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी अख्खे चव्हाण कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहे़ ...
कंधार तालुक्यात आतापर्यंत ३३ विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्ताव तसेच २५ वाडी-तांड्यांवरील पुरक नळयोजना व तात्पुरती नळ दुरुस्तीच्या कामास प्रथम प्राधान्य देत तह ...
एरव्ही बसस्थानक, रेल्वेस्टेशन व बाजारातील गर्दीच्या ठिकाणी हात की सफाई दाखवित भल्याभल्यांचे खिसे रिकामे करणाऱ्या चोरट्यांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे़ ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता रंगत येत असून १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारही वेगात सुरु आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांना करावयाच्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या बाबीचे दर निश्चित करुन दिले आहेत. ...