भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़ ...
लोकसभा निवडणुकीत कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अख्खे चिखलीकर कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहेत. ...
मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन झाल्यास भाजपालाच त्याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे या मतांचे विभाजन टाळण्याची गरज आहे़ विरोधकांचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे़ त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शनिवारी नांदेडमध्ये येत आहेत़ या निमित्ताने मोदी यांनी २०१४ मध्ये दिलेल्या मोदी टायर्स कारखाना सुरु करण्याच्या घोषणेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे़ ...
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण, भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे असा सामना आहे़ मतदारसंघात दलित-मुस्लिम मते लक्षवेधी असल्याने या निवडणुकीत वंचित आघाडीची भूमिका निर्णायक ठरण्य ...
लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्याची लेखी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी दिली़ त्यानंतर लिंगायत समन्वय समितीने राज्यभरात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला ...
विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. ...