लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडात नरेंद्र मोदी यांच्या सभेची घोषणा झाल्यानंतर पोलिसांसह यंत्रणेची झोप उडाली होती़ गेल्या पाच दिवसांपासून यंत्रणा अहोरात्र सभेच्या नियोजनात व्यस्त होती़ ...
देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून विधानसभा प्रचाराचे घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे़ प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींनीही आता अशा इच्छुक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत आपल्या भागातून प्रतिस्पर्धी उमेदवारावर मताधिक्य घेऊन ...
तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे. ...
मामा चौकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठा जनसागर लोटला होता़ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर यासह यवतमाळ जिल्ह्यातून नागरिक सभास्थळी आले होते़ ...
वर्धा येथील नरेंद्र मोदींची सभा चांगलीच गाजली मात्र त्या सभेला कमी गर्दी होती. त्यामुळे नांदेड येथील शनिवारच्या या सभेची भाजपा पदाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. शहरापासून काहीसे दूर असलेले सभास्थळ, सभेची वेळ सायंकाळनंतरची. मात्र त्यानंतरही सायंकाळी ६ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणार आहे. ...