Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार कारागृहाची भिती दाखविणे हा दमबाजीचाच प्रकार आहे. मग त्यांनी पाच वर्ष वाट का बघितली. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...
नागपूर लोकसभेचे ११ एप्रिलला मतदान आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आयोगाच्या प्रयत्नानंतरही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पोस्टल बॅलेटसाठी या शिक ...
निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उपद्रवी तत्त्व आपत्तीजनक माहिती आणि अफवा पसरवून वाद उभा करण्याच्या कामात गुंतले आहे. पोलिसांनी याला पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी ‘फुल प्रूफ फिल्डींग’ लावली आहे. ...
मी जे बोलतो ते करुन दाखवतो. नागपूरात अनेक विकासकामे मी केली आहेत. नागपूरातील रस्ते, मेट्रो यासारखे अनेक विकासकामांना चालना देण्याचे काम मी केले. या निवडणुकीत मी जनतेसाठी कोणकोणती कामे केली ही सांगून प्रचार करणार आहे. ...
स्मृती इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या जयदीप कवाडेंविरोधात भाजप महिला आघाडीकडून मूक निषेध व्यक्त करण्यात आला. कपाळावर मोठे कुंकू, काळी ... ...
महिला आणि स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे जयदीप कवाडे हे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र आहेत. ...