Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाच्या अगोदरचा शेवटचा रविवार हा प्रचाराच्या दृष्टीने ‘सुपर संडे’ ठरणार आहे. सर्वच पक्षांकडून विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे. शिव ...
नागपूर लोकसभा मतदार संघ हा सध्या संवेदनशील म्हणून गणल्या जात असल्याने, मतदारसंघात जबाबदारीने व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिव ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापेमारी करून हातभट्टीची ३,२४३ लिटर दारू जप्त केली. २२२ गुन्हे दाखल करून १७१ आरोपींना अटक केली, अशी माहिती या विभागातर्फे द्वितीय निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी आज ...
काँग्रेस आणि भाजप हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्यासोबत जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही. त्यामुळे काँग्रेस-भाजपमागे समाजाने फरफटत न जाता स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखविण्याची गरज आहे, असा सूर संविधान चौकात आयोजित चर्चासत्रात निघाला. ...
वर्ष २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर वापरण्याचे प्रमाणात वाढले असून, एका दिवसाचे भाडे दोन ते अडीच लाख रुपये असतानाही १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिहान इंडिया ल ...
फेसबुक, व्हॉट्सअॅपमधून अॅन्टी प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाच्या सभांमधून सुद्धा एकमेकांविरुद्ध गरळ ओकली जात आहे. आता शहरात सुद्धा पोस्टरबाजीतून एकमेकांची लाज काढली जात आहे. काँग्रेस आणि भाजपाचे पोस्टर वॉर चांगलेच पेटले आहे. पण या अॅन्टी प्रच ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारीचे प्रमाण ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक आहे, परंतु कारवाई करण्यात मात्र ग्रामीण पोलीस आघाडीवर दिसून येत आहे. ...