Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
कॉंग्रेससह विविध पक्षांचा समावेश असलेली महाआघाडी म्हणजे एक महाभेसळ आहे. कॉंग्रेस आघाडीतील पक्षांचे नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे राहुल गांधी यांना नेता मानायला तयार नाही. वास्तवात कॉंग्रेस आघाडीकडे नेता, नीती या दोन्ही गोष्टी नाही आणि सिद्धांताचा अ ...
मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार कोणत्याच किमतीत खपवून घेतला जाणार नाही. असा प्रकार करणारा व्यक्ती किती मोठा आणि कुणीही असला तर त्याची गय केली जाणार नाही, त्याला थेट कोठडीत डांबू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकु ...
बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे श ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील धडाक्यात सुरू असलेल्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत. नियमानुसार मतदानाच्या ४८ तासापूर्वी प्रचार थांबवला जातो. त्यानंतर कुणालाही प्रचार करता येणार नाही. उमेदवारांना गृहभेटी मात्र ...
गेल्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. हे शहर देशात एक नंबरचे शहर बनवून दाखविण्याचे माझे स्वप्न असून, येणाऱ्या पाच वर्षांत नागपूर देशाच्या विकासात ग्रोथ इंजिन ठरेल, असा दावा केंद्रीय मंत्र ...
काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागप ...
निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपालाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. नागपूर जिल्ह्यात निवडणुकीकरिता १९ हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली असून, १०१ कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानाचा हक्क बजावला. यासाठी निवडणूक विभागाने विशेष सुविधा ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या. ...