Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
कुणाच्याही आमिष अथवा दडपणाला बळी पडू नका. निर्भयपणे मतदान करा. गरज पडल्यास पोलिसांसोबत संपर्क करा, आम्ही तुमच्या तात्काळ मदतीला येऊ, असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजपाचे नितीन गडकरी, काँ ...
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्व पोलिंग पार्टी (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) आपापल्या साहित्यासह बुधवारीच आपापल्या मतदान केद्रांवर दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी मतदान केंद्र तयार केले आहेत. उद्या गुरु ...
लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांमध्ये जागरुकता आणण्यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने नवीन सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये विधानसभा क्षेत्रानिहाय पहिल्यांदा काही मतदान केंद्र वेगळ्या रंगात दिसणार आहे. निवडणुकीत आदर्श मतदान केंद्र (मॉडल ...
लोकसभेच्या नागपूर व रामटेक मतदार संघामध्ये १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये वाढ करुन ४७ साहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगामार्फत मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकेक मताची किंमत सांगून जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन सुद्धा केले जात आहे. यासाठी जनजागृती सुद्धा ...
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात समाजमाध्यमा (सोशल मीडिया)वरील उमेदवारांच्या प्रचार व प्रसारावर बंदी घालण्यात आली आहे. ...
निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचारापासून दोन हात लांब राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’च्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. मतदारांनी ‘नोटा’चा वापर करु नये, असे आवाहनच संघाकडून करण्यात आले आहे. मतदानात ‘नोटा’ची तरतूद असली, तरी त्याचा वापर करु नक ...