लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगरपालिका निवडणुक 2022

Nagpur Mahanagarpalika Election 2022, फोटो

Nagpur municipal corporation election, Latest Marathi News

Nagpur Municipal Corporation Election 2022एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156महापौरपद - दयाशंकर तिवारी (भाजप)उपमहापौरपद - मनीषा धावडे (भाजप)याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. 
Read More