Nagpur Municipal Election Results 2026 News in Marathi | नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Nagpur municipal corporation election, Latest Marathi News
Nagpur Municipal Corporation Election 2026एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156 याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. Read More
Nagpur : महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग व प्रशासनाची अनास्था कायम असल्याचे चित्र परत एकदा समोर आले आहे. ...
Holiday Municipal Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...
Nagpur : दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तीस स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येत नाही, असा स्पष्ट नियम असताना चार अपत्यांची आई असलेल्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात आल्याने महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...
Nagpur : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शिस्त आणि पक्षनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ३२ सदस्यांवर कडक कारवाई केली आहे. ...
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकीटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करत निवडणूकांचा अर्ज दाखल केला ...