लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर महानगरपालिका निवडणुक 2022

Nagpur Mahanagarpalika Election 2022

Nagpur municipal corporation election, Latest Marathi News

Nagpur Municipal Corporation Election 2022एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156महापौरपद - दयाशंकर तिवारी (भाजप)उपमहापौरपद - मनीषा धावडे (भाजप)याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. 
Read More
स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम'चा उपयोग करणे वैध आहे का ? - Marathi News | Is it legal to use EVMs in local body elections? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम'चा उपयोग करणे वैध आहे का ?

Nagpur : १९८४ मध्ये केरळ येथे 'ईव्हीएम'द्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्यात आली होती. नियमात ईव्हीएम वापरण्याची तरतूद नव्हती. ...

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ! निवडणुका होतील स्थगित ? नागपूर मनपा व जि.प.मध्ये आरक्षण ५० टक्क्यांवर - Marathi News | Violation of court order! Will elections be postponed? Reservation at 50 percent in Nagpur Municipal Corporation and Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ! निवडणुका होतील स्थगित ? नागपूर मनपा व जि.प.मध्ये आरक्षण ५० टक्क्यांवर

Nagpur : नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्या गेले आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिकेसाठीही आरक्षण सोडत निघाली आहे. नागपूर महापालिकेत १५१ जागांपैकी ५० टक्के, म्हणजे ७५ जागांचे आरक्षण अपेक्षित होते. ...

जो परका तो पक्षांना प्यारा ! कोणी पक्ष बदलले, कोणी नातेसंबंध वापरले, बंडखोरांची गर्दी - Marathi News | Other people are dear to the parties! Some changed parties, some used their connections, a crowd of rebels | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जो परका तो पक्षांना प्यारा ! कोणी पक्ष बदलले, कोणी नातेसंबंध वापरले, बंडखोरांची गर्दी

विदर्भातील चित्र : कोणी पक्ष बदलले, कोणी नातेसंबंध वापरले, बंडखोरांची गर्दी, आयरामांचे स्वागत, घराणेशाहीचे राज्य ! ...

स्थानिक’मधील सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | All rebels in 'local' will withdraw their applications; Revenue Minister Chandrashekhar Bawankule claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थानिक’मधील सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काही ठिकाणी महायुती एकत्रित असून बऱ्याच ठिकाणी मित्रपक्षांविरोधातच भाजपचे उमेदवार लढत आहेत. काही ठिकाणी बंडखोरीदेखील झाली आहे. ...

तिकिटासाठी होर्डिंगबाजी महागात पडणार ! एफआयआर नोंद झाल्यास उमेदवारी दाखल करताना येते अडचण - Marathi News | Hoarding for tickets will be expensive! If an FIR is registered, there will be difficulties in filing nominations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकिटासाठी होर्डिंगबाजी महागात पडणार ! एफआयआर नोंद झाल्यास उमेदवारी दाखल करताना येते अडचण

Nagpur : आरक्षण जाहीर होताच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी सर्व पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नेते, आमदार आणि शुभेच्छुकांच्या छायाचित्रांनी सजलेल्या अवैध होर्डिंग्जची शहरात भरमार सुरू झाली आहे. ...

नागपुरात रामटेक, पारशिवनी शिंदेसेना तर कन्हान-पिंपरी, कांद्री भाजप लढणार ! - Marathi News | In Nagpur, Ramtek, Parshivni will be contested by Shinde Sena while BJP will contest from Kanhan-Pimpri, Kandri! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रामटेक, पारशिवनी शिंदेसेना तर कन्हान-पिंपरी, कांद्री भाजप लढणार !

नगराध्यक्षपदावर तोडगा निघणार : रामटेकसाठी भाजपचा स्वबळाचा नारा ...

माजी नगरसेवकांची उद्धवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी; ठाकरे-चतुर्वेदींची ‘हात’ मिळवणी, शाई फेकचे डाग पुसले - Marathi News | Former Nagarsevak return home from Uddhav Sena to Congress; Thackeray-Chaturvedi's handshake, ink stains are wiped away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी नगरसेवकांची उद्धवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी; ठाकरे-चतुर्वेदींची ‘हात’ मिळवणी, शाई फेकचे डाग पुसले

Nagpur : माजी नगरसेवक दीपक कापसे, नाना झोडे, श्रीकांत कैकाडे यांची उद्धवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी ...

कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी, पण भाजपचा महायुतीवरच राहणार भर - Marathi News | Workers demand self-reliance, but BJP will remain focused on the grand alliance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी, पण भाजपचा महायुतीवरच राहणार भर

चंद्रशेखर बावनकुळे : महायुतीची चाचपणी अंतिम टप्प्यात ...