AllNewsPhotosVideos
नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Nagpur Municipal Election Results 2026 News in Marathi | नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nagpur municipal corporation election, Latest Marathi News

Nagpur Municipal Corporation Election 2026एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156 याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. 
Read More
'नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशा चुकली' ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत - Marathi News | 'The development of Vidarbha as a whole, including Nagpur, has gone in the wrong direction', says Adv. Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशा चुकली' ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत

Nagpur : प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. खुबी असते. क्षमता असते. शहरांची ही क्षमता पाहूनच विकासाचे धोरण राबविण्याची गरज आहे. ऑरेंज सिटी, कॉटन सिटी हीच नागपूरची क्षमता. ...

विरोधक एकजूट होऊ नयेत म्हणून सत्ताधाऱ्यांचे कट-कारस्थान: ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका - Marathi News | Conspiracy of the ruling party to prevent the opposition from uniting: Adv. Prakash Ambedkar's criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधक एकजूट होऊ नयेत म्हणून सत्ताधाऱ्यांचे कट-कारस्थान: ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Nagpur : राज्यात होणारी बिनविरोध निवड असो वा राजकीय युती बघता संघ व भाजपने छोट्या-मोठया राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यास सुरूवात केली आहे. ...

'शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय' सपकाळांच्या टीकेवर फडणवीसांचे उत्तर - Marathi News | 'Abuse doesn't matter, I have a habit of drinking poison' Fadnavis's reply to Sapkal's criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय' सपकाळांच्या टीकेवर फडणवीसांचे उत्तर

Nagpur : कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर भूमिका मांडली. कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर परिणाम होत नाही. मला विष प्यायची सवय आहे. ...

'भाजपला रावणाचा अहंकार, निवडणुकीत धडा शिकवा' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन - Marathi News | 'Teach BJP a lesson in the elections, like Ravana's arrogance', appeals Congress state president Harshvardhan Sapkal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'भाजपला रावणाचा अहंकार, निवडणुकीत धडा शिकवा' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

Nagpur : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी काँग्रेस ही विचाराची व सत्याची लढाई लढत आहे. संविधानाला मानणारा पक्ष आहे. दुसरीकडे संविधानाला न मानणाऱ्या भाजपला सत्ता आणि पैशाचा अहंकार झाला आहे. ...

कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला - Marathi News | It doesn't matter who curses me, I have a habit of drinking poison; Devendra Fadnavis hits out at opponents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

भाजपा राज्यासाठी काम करणारा पक्ष वाटतो. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत. मनसेने उद्धवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे नुकसान होईल असे वाटल्याने मनसे नेते संतोष धुरी भाजपात आले असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...

नागपुरातील पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांचा घणाघात...विरोधकांकडे ना निती ना नियत, काम करण्याचीदेखील ताकद नाही - Marathi News | Chief Minister's attack in the very first meeting in Nagpur... The opposition has neither policy nor determination, nor even the strength to work. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांचा घणाघात...विरोधकांकडे ना निती ना नियत, काम करण्याचीदेखील ताकद नाही

Nagpur : महानगरपालिका निवडणूकीसाठी पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही केवळ विकासाचे राजकारण करत असून प्रचारातदेखील त्याच मुद्द्यांवर आमचा भर आहे. ...

पतीची जागा राखण्यासाठी पत्नी उतरली मैदानात; कोण कोण सौभाग्यवती रिंगणात? - Marathi News | Wife enters the fray to retain her husband's place; Who are the lucky women in the fray? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीची जागा राखण्यासाठी पत्नी उतरली मैदानात; कोण कोण सौभाग्यवती रिंगणात?

Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला, तर काहींना दुसऱ्या उमेदवाराला सामावून घेण्यासाठी नमते घ्यावे लागले. ...

भाजपच्या नाराज माजी नगरसेवकांची छुपी मोहीम, २५ जागा येणार धोक्यात ? - Marathi News | Secret campaign by disgruntled former BJP corporators, 25 seats at risk? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या नाराज माजी नगरसेवकांची छुपी मोहीम, २५ जागा येणार धोक्यात ?

कार्यकर्त्यांना उमेदवारांसाठी काम करू नका, अशा दिल्या सूचना : विरोधकांना मदतीची सूट ...