Nagpur Municipal Election Results 2026 News in Marathi | नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nagpur municipal corporation election, Latest Marathi News
Nagpur Municipal Corporation Election 2026एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156 याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. Read More
Municipal Election 2026 data : शहरीकरण आणि नवीन गृहप्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे-पिंपरी परिसरातील मतदार नोंदणीने नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः तरुण मतदारांची वाढलेली संख्या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. ...
Largest City Of Maharashtra List: महाराष्ट्रातील ५ मोठ्या शहरांचा निवडणूक आढावा. मुंबईत १ कोटी मतदार, तर पुण्यात सर्वाधिक उमेदवार. पिंपरी-चिंचवडमध्ये ४४% मतदार वाढ. सविस्तर आकडेवारी वाचा. ...
Nagpur : दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि मतदान केंद्रापासून घरी सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे का? ...
Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली असताना मतदारांना मात्र आपले नाव मतदार यादीत शोधताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
Nagpur : महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग व प्रशासनाची अनास्था कायम असल्याचे चित्र परत एकदा समोर आले आहे. ...