Nagpur Municipal Election 2026 News in Marathi | नागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nagpur municipal corporation election, Latest Marathi News
Nagpur Municipal Corporation Election 2026एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156महापौरपद - दयाशंकर तिवारी (भाजप)उपमहापौरपद - मनीषा धावडे (भाजप)याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. Read More
Nagpur : निवडणूक आयोगाच्या तांत्रिक नियोजनाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच आता बड्या नेत्यांनाही बसू लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला आज मतदार यादीतील गोंधळाचा थेट अनुभव आला. ...
Nagpur : नागपूरच्या जनतेने आम्हाला सलग तीन वेळा सत्तेत बसवून कामाची संधी दिली. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विक्रमी जागा जिंकून आम्हीच सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला ...
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान केले यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन केले. ...
Devendra Fadanavis on Thackerays Bhagwa Brigade: नागपूर भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली टीका. "भगवा ब्रिगेड मालवणीत का दिसत नाही?" असा सवाल विचारला. ...
Nagpur : राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. मात्र, निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. ...