लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे? - Marathi News | amol kirtikar or ravindra waikar who are the voters inclined towards in lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. ...

भारत जोडो, निर्भय बनो अभियान आता मुंबईत; हायटेक प्रचार बाजूला सारत समांतर अभियानावर भर - Marathi News | bharat jodo nirbhay bano campaign now in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो, निर्भय बनो अभियान आता मुंबईत; हायटेक प्रचार बाजूला सारत समांतर अभियानावर भर

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत सात जाहीर सभा घेऊन संविधान बचावाचा नारा दिला जाणार आहे. ...

'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 Sushma Andhare criticized on Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा राज्यात प्रचार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात सभा घेतली. ...

कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर - Marathi News | Can any fool carry such an open bag and distribute money? Sanjay Shirsat's question on Sanjay Raut's claims on CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कोल्हापूर आणि नाशिकमध्ये करोडो रुपये भरून बॅगा आणल्या होत्या, असा दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासतदार संजय राऊत यांनी केला होता. यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर आले आहे.  ...

आधी ऊन आणि नंतर पावसामुळे घसरला मतदानाचा टक्का; चौथ्या टप्प्यात राज्यात ५९.६४ टक्के मतदान - Marathi News | 59 64 percent polling in the maharashtra state in the fourth phase for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी ऊन आणि नंतर पावसामुळे घसरला मतदानाचा टक्का; चौथ्या टप्प्यात राज्यात ५९.६४ टक्के मतदान

बीडमध्ये सर्वाधिक तर पुणे मतदारसंघात सर्वात कमी मतदान. ...

नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल - Marathi News | will narendra modi also retire from politics after 75 years question of ramesh chennithala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्याच नियमानुसार ७५ वर्षे झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या प्रश्नाचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी रमेश चेन्नीथला यांनी केली. ...

“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास - Marathi News | piyush goyal will strive for the development of the state along with mumbai said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे. भारताला महासत्तेकडे नेणार आहे. हे लक्षात ठेवून मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप - Marathi News | 12 lakh crore Scam by upa govt criticized by amit shah | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप

गृहमंत्री अमित शाह यांची सभा सुरू असताना अचानक वादळामुळे सभेच्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले होते. मात्र नागरिकांनी त्यांचे भाषण पूर्ण ऐकले. ...