लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | house shop will be available in dharavi cm eknath shinde assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही धारावी बाहेर पाठवले जाणार नाही, असे आश्वासन दिले. ...

उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | cm eknath shinde slams uddhav thackeray in lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल

सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता ते सरकार स्थापन करायचे होते, म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  ...

उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे - Marathi News | uddhav thackeray plan was to break bjp mla and arrest devendra fadnavis claims cm eknath shinde in lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे

'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये घणाघाती हल्ला ...

रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ - Marathi News | traffic jams due to roadshow rath yatra while planning the traffic in mumbai the police come to the fore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ

गेले काही दिवस इथल्या अनेक भागातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...

मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत - Marathi News | stable government is essential for a strong economy said nirmala sitharaman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत

मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यात कोणतीच शंका नाही, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...

मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका - Marathi News | extortion of the middle class is the policy of the congress said piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका

पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन पीयूष गोयल यांनी दिले. ...

यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत - Marathi News | this lok sabha election 2024 will decide the future of the country said sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

मोदी सरकारला सत्तेतून पायउतार करायचे आहे. तसे केले नाही तर त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ...

वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल - Marathi News | why did the marathi people go beyond vasai virar asked dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

२५-३० वर्षे मुंबई पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला मराठी माणूस वसई-विरार पलीकडे का गेला याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...