लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
Disha Salian प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंसोबत दुरावा? फडणवीस म्हणाले, 'त्यांच्या दुसऱ्या चेहऱ्यामागे...' - Marathi News | Maharashtra Politics rift with Uddhav Thackeray due to the Disha Salian case Devendra Fadnavis Answered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियान प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंसोबत दुरावा? फडणवीस म्हणाले, 'त्यांच्या दुसऱ्या चेहऱ्यामागे...'

दिशा सालियान प्रकरणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे दोन चेहरे आहेत असं म्हटलं आहे. ...

जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा - Marathi News | Lok Sabha Elections - MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi road show and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा

Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर टीका करत भाजपाला पराभवाची भीती आहे, त्यामुळे पंतप्रधानांना रस्त्यावर फिरण्याची वेळ आलीय असा आरोप केला. ...

मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत - Marathi News | Five Thackeray group activists under house arrest in Nashik ahead of PM Narendra Modi's Ralley; Police picked up from home onion export ban issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत

मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे. ...

"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार - Marathi News | Lok Sabha Elections - MNS leader Prakash Mahajan criticizes Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

Loksabha Election - उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली असताना त्यावर आता मनसेनेही जशास तसं उत्तर दिलं आहे. ...

उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव - Marathi News | BJP candidate! After the meeting, Shinde group- Thackeray group clashed; Tension over 'traitor' in Wakola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव

एकाच छत्राखाली असलेले शिवसैनिक दोन गटांत विखुरले गेले आहेत. कोण खरा-कोण खोटा यावरून नेत्यांमध्ये वाद होत असतानाच आता शिवसैनिकांतही गद्दारीवरून वाद सुरु झाले आहेत. ...

मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी - Marathi News | according to marathi who will save this time piyush goyal or bhushan patil mumbai north lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी

इथल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाला फोडणी मिळाली आणि वातावरण बदलून गेले. ...

उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा - Marathi News | Loksabha Election 2024 - Uddhav Thackeray tried to cheat twice; Chief Minister Eknath Shinde's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Loksabha Election - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.  ...

तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला - Marathi News | lok sabha election 2024 Aditya Thackeray criticizes Maharashtra Navnirman Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला

Aditya Thackeray On Raj Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली. ...