लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित - Marathi News | issue of redevelopment of slums was raised a close fight the votes of the minority will be the calculation of victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...

पर्याय नाही, तेथे परत येणाऱ्यांचा जरूर विचार करू: जयंत पाटील, बीडमध्ये फेरमतदानाची मागणी - Marathi News | must consider returnees where there is no alternative said jayant patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्याय नाही, तेथे परत येणाऱ्यांचा जरूर विचार करू: जयंत पाटील, बीडमध्ये फेरमतदानाची मागणी

महायुतीकडून होणाऱ्या गैरप्रकारांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, बीडमध्ये फेरमतदान घ्यावे अशी मागणी करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. ...

मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका - Marathi News | bjp is trying to weaken mumbai economically criticism by aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई गद्दारांच्या, पक्ष चोरांच्या, बाप चोरांच्या हातात द्यायची की तुमच्या हाती ठेवायची, याचा निर्णय तुम्हाला २० मे रोजी घ्यायचा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ...

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण - Marathi News | dcm ajit pawar absent during pm narendra modi visit to mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. ...

कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार - Marathi News | central govt measures for onion grape growers said pm modi in nashik sabha for lok sabha election 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार

‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  ...

दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत - Marathi News | an attempt to end the two parties the bjp ended itself aaditya thackeray lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत

महायुती सरकारवर केली चौफेर टीका. ...

वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही - Marathi News | permanent solution to the traffic jam piyush goyal testimony in the campaign round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही

या भागातील प्रत्येक सोसायटीत हा रथ पोहचला तेव्हा नागरिकांनी पुष्पहार घालून आणि फुलांची उधळण करीत पीयूष गोयल यांचे स्वागत केले. ...

पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन - Marathi News | party can not manage what will they manage the country pm narendra modi road show in mumbai for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य मुंबईतील रोड शोमध्ये सहभागी होत भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला.  ...