लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच  - Marathi News | real fight here is between eknath shinde and uddhav thackeray for kalyan lok sabha election 2024 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच 

ही जागा शिंदे आणि उद्धव सेनेकरिता प्रतिष्ठेची आहे.  ...

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण! - Marathi News | both uddhav thackeray and eknath shinde have a difficult fifth phase of lok sabha election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण!

शिवसेनेचा मतदार ‘उद्धव ठाकरे ते राहुल गांधी’ हा पर्याय स्वीकारतो, की ‘एकनाथ शिंदे ते नरेंद्र मोदी’ या कनेक्टवर शिक्कामोर्तब करतो ते पाहायचे! ...

सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका - Marathi News | uddhav sena spent prestige to gain power criticism cm eknath shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.  ...

बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार - Marathi News | budget is never based on religion said sharad pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार

...तर त्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला स्पर्श करीत नसतील तर तसे घडणे स्वाभाविक आहे, असे शरद पवार म्हणाले. ...

शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी - Marathi News | strength of mahila bachat gat in rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला बचत गटाच्या लाभार्थींना गर्दी जमा करण्याचे काम सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. ...

आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल - Marathi News | pm narendra modi rally at shivaji park today traffic diverted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल

वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे, तर काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. ...

शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश - Marathi News | ban notice to ncp sharad pawar group leaders may 15 to 19 do not move anywhere police order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे. ...

निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी - Marathi News | varsha gaikwad nyay patra guarantees civil issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी

उत्तर मध्य मुंबईतील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्याने पूर्ण करण्याची हमी ‘न्यायपत्रा’तून महाविकास आघाडीने दिली आहे. ...