Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
मनसेने आरक्षित केलेल्या मैदानावर राज ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करण्याची शक्यता आहे. तर बीकेसीच्या मैदानात महाविकास आघाडी मोदी, शाह, शिंदे आणि राज ठाकरेंवर टीका करण्याची शक्यता आहे. ...
Loksabha Election - विरोधकांकडून सातत्याने भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, मोदी पंतप्रधान बनणार नाहीत अशी विधाने केली जातायेत. त्यावरून अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ...
१० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. ...
Uddhav Thackeray Interview: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे भाकीत केले होते. उद्धव ठाकरेंनी बोलता बोलता दोन आकडे सांगितले. ...
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. ...