लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
मतदानाच्या दिवशी घराेघरी प्रतिनधी पाठवून मतदानाची टक्केवारी वाढवा - एस.चोक्कलिंगम - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Increase voter turnout by sending cash from door to door on polling day - S. Chokkalingam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाच्या दिवशी घराेघरी प्रतिनधी पाठवून मतदानाची टक्केवारी वाढवा - एस.चोक्कलिंगम

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून ...

'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election: 'Uddhav Thackeray has stopped saying all Hindu brothers...', Fadnavis criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

'कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने प्रेतावरचे लोणी खाण्याचे काम केले.' ...

मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी दक्षता घ्या - Marathi News | Mumbai: Be vigilant at polling stations and counting places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी दक्षता घ्या

Mumbai Lok Sabha Election 2024: वृक्ष छाटणी आणि संभाव्य अवकाळी पाऊस या दोन बाबी लक्षात घेता मुंबई महापालिकेचे सह आयुक्त आणि निवडणुकीचे नोडल अधिकारी यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ...

"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका - Marathi News | "Uddhavji, your flirtations will not work in Maharashtra, because Raj Thackeray has come with us", Ramdas Athawale criticizes in a poem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे"

Lok Sabha Election 2024 : या सभेत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कविवेतून करत उद्धव ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी केली. ...

PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Lok Sabha election, Maharashtra Politics : 'in narendra Modi's leadership, the country developed along with Maharashtra', Ajit Pawar targets the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

'विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही. पण, आम्ही सातत्याने विकासाबद्दल बोलतोय.' ...

श्रमिक बेघर पहिल्यांदा मतदान करणार - Marathi News | Mumbai Lok Sabha Election 2024: The working homeless will be the first to vote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रमिक बेघर पहिल्यांदा मतदान करणार

Mumbai Lok Sabha Election 2024: गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, जोगेश्वरी आणि दादर येथील श्रमिक बेघरांच्या ठिकाणी मतदार नोंदणी करून घेण्यात आल्यानंतर अनेक बेघरांना मतदार ओळखपत्र मिळाले असून, १४१ श्रमिक बेघर आयुष्यातील पहिल्यांदाच २० मे रोजी मतदान करणार आ ...

यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा आरोप - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Yamini Jadhav's workers beat him up, Thackeray group's Ayodhya Paul alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा आरोप

Maharashtra Lok Sabha Election 2024: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी केला आहे. ...

'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024:Narendra Modi should now be invited to ward-wise meetings of Zilla Parishad, Gram Panchayats, Ambadas Danwey Criticize PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ...