लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल - Marathi News | arvind kejriwal criticized mahayuti in bkc rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

मोदी यांनी हा केवळ पवार किंवा ठाकरे यांचा अपमान केला नाही. तर हा महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. ...

हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका - Marathi News | sharad pawar criticized mahayuti in bkc rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातील मराठी माणसाची शक्ती उद्धव ठाकरेंच्या मागे उभी केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीका केली. ...

तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल - Marathi News | uddhav thackeray criticized mahayuti in bkc rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

याच महाराष्ट्राच्या मातीत तुमचे राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  हल्लाबोल केला. ...

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे  - Marathi News | narendra modi to become pm for the third time said raj thackeray in shivaji park rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भविष्यात हिंदुस्थान जगभरात अव्वल ठरो, अशा शुभेच्छा दिल्या. ...

अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Show space to those who insult martyrs of terrorist attacks: Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस

काँग्रेस, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत केले.  ...

सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे - Marathi News | true shiv sainik will not vote for congress said eknath shinde in shivaji park rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे

बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना साथ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या सभेत केले.  ...

मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने - Marathi News | Tension in Mulund over allegations of money distribution; Uddhav Sena-BJP activists face to face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने

परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ ओढवली. ...

"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल  - Marathi News | Prime Minister Narendra modi attack on Congress in mumbai says Modi lifted 25 crore people out of poverty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

या देशातून गरीबी हटवणे अशक्य वाटत होते. भावानो, या मोदीने गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढून दाखवले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ...