Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठं नुकसान होण्याची शक्यता अनेक एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपाला (BJP) टोला ल ...
Ahmednagar Lok Sabha Result 2024 : देशात एनडीएला यश मिळणार असलं तरी महाराष्ट्रात मात्र भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांची दमछाक होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फोडाफोडी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता कसा कौल देते, याकडे राज्यासह देशभरातील राजकी ...
राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. ...