लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
शरद पवारांची भेट घेऊन कराळे मास्तर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला - Marathi News | After meeting Sharad Pawar, the Nitesh Karale master started preparations for the Lok Sabha of wardha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची भेट घेऊन कराळे मास्तर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला

खदखद... स्टाईल फेमस कराळे मास्तर यांनी अनेकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यमान शिंदे सरकारवर आणि केंद्रातील मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...” - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over raj thackeray and amit shah meet in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...”

DCM Devendra Fadnavis News: बैठका सकारात्मक झाल्या असून, एक ते दोन दिवसांची वाट पाहावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की...", अमित शाहांच्या भेटीवरून एनसीपी-एसपीची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | "Should this be called temporary powerlessness...", NCP-SP criticizes Raj Thackeray over Amit Shah's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की...", अमित शाहांच्या भेटीवरून एनसीपी-एसपीची राज ठाकरेंवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...