Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
NCP Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. ...
Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray in Mahayuti: राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरेतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकलले, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...
Vasant More On Lok Sabha Election 2024 Candidancy: महाविकास आघाडीचा पुण्यातील उमेदवार तसेच मनसेचा महायुतीतील सहभाग यावर वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ...
मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे. ...