लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार होणार? मनोज जरांगेंची भेट घेणार, पुण्यात मोठा ट्विस्ट! - Marathi News | pune lok sabha election 2024 attend sakal maratha community meeting and discussion start about will be vasant more candidate from maratha samaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार होणार? मनोज जरांगेंची भेट घेणार, पुण्यात मोठा ट्विस्ट!

Vasant More Pune Lok Sabha 2024: सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे मराठा समाजाकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळणार का आणि मराठा समाज पाठिंबा देणार का, यावरून चर्चांना उधाण आले आहे. ...

लोकसभेचे ‘बॅटल ग्राउंड’ शिवाजी पार्क; प्रचारसभांसाठी ठाकरे गट, भाजप आणि अजित पवार गटाचे अर्ज - Marathi News | Shivaji Park, the 'battle ground' of the Lok Sabha; Applications of Thackeray group, BJP and Ajit Pawar group for campaign meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेचे ‘बॅटल ग्राउंड’ शिवाजी पार्क; प्रचारसभांसाठी ठाकरे गट

शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ मे  रोजीच्या प्रचारसभेसाठी अर्ज केल्याचे समजते. ...

नाव जाहीर होण्याआधीच राहुल नार्वेकरांची मोहीम - Marathi News | Rahul Narvekar's campaign even before the name was announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाव जाहीर होण्याआधीच राहुल नार्वेकरांची मोहीम

पागडीच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी या रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही देऊन टाकले.  ...

ध्रुव गाेयल यांचे भाषण भाेवले, विद्यापीठाने तत्काळ आदेश काढले - Marathi News | Dhruv Goyal's speech, the university issued an immediate order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्रुव गाेयल यांचे भाषण भाेवले, विद्यापीठाने तत्काळ आदेश काढले

ठाकूर कॉलेजला दिली कारणे दाखवा ...

आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर, प्रकाश आंबेडकरांची शक्यता धूसर - Marathi News | Friends who were close earlier are away from MVA, Mahadev Jankar is gone, Raju Shetty is also away, Prakash Ambedkar's chances are gray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर

ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता कमी कमी होत चालली आहे.  ...

स्थानिकांचा दबाव, वरिष्ठांना घेराव; मविआत ३ जागांवरून तिढा अजूनही कायम - Marathi News | Pressure from locals, encirclement of superiors; After 3 seats, Tidha still remains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिकांचा दबाव, वरिष्ठांना घेराव; मविआत ३ जागांवरून तिढा अजूनही कायम

वंचितचा प्रस्ताव मान्य करण्याचे काॅंग्रेसचे मित्रपक्षांना आवाहन ...

मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी - Marathi News | Ample holiday will be available on polling day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

राज्य शासनाने यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी जारी केले. ...

सारांश : उमेदवार निश्चित, पण लढणार कोण? - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Candidates Definite, But Who Will Fight? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : उमेदवार निश्चित, पण लढणार कोण?

Lok Sabha Election 2024 : अर्ज दाखल करण्याची मुदत चार दिवसांवर आली तरी जागा वाटपाचे घोडे अडलेलेच! ...