लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपा महाराष्ट्रात”; सुप्रिया सुळेंचा घणाघात - Marathi News | sudhir mungantiwar replied supriya sule criticism on bjp about sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपा महाराष्ट्रात”; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule Vs BJP News: तुमच्या घरातील पुतण्या बिभिषण म्हणून आमच्याकडे येतो आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता, असा पलटवार भाजपाकडून करण्यात आला आहे. ...

डमी दिला! २०१४ ला ज्याला २००० मते त्याला काँग्रेसची उमेदवारी; माजी आमदाराचा पटोलेंवर आरोप - Marathi News | Dummy Candidate given in Bhandara Loksabha! In 2014, he who got 2000 votes was nominated by Congress; Former MLA Sevak Waghaye accuses Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डमी दिला! २०१४ ला ज्याला २००० मते त्याला काँग्रेसची उमेदवारी; माजी आमदाराचा पटोलेंवर आरोप

Nana Patole News: सुधाकर गणगणेंना पाडल्यामुळे विलासराव देशमुखांनी नाना पटोले यांना पक्षातून काढले होते. १० वर्षांनी ते परत काँग्रेसमध्ये आले - सेवक वाघाये ...

“ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat criticised mahavikas aghadi row over sangali candidate lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गट आणि काँग्रेसने भांडायचे आणि शरद पवार दुरून मजा बघणार, असा प्रकार सुरू आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही... - Marathi News | Eknath Shinde gives Shiv Sena candidate Prataprao Jqadhav; But Shivsena mla Sanjay Gaikwad won't withdraw application; Said, this is not a rebellion... Loksabha Election Buldhana seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही...

Sanjay Gaikwad Shivsena: संजय गायकवाड त्यांचा अर्ज मागे घेतील असा दावा जाधवांनी केलेला असतानाच गायकवाड यांनी मात्र अर्ज माघार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. ...

वसंत मोरेंची नवी खेळी; पाठिंबा मिळवण्यासाठी वणवण सुरुच, आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? - Marathi News | vasant more likely to meet prakash ambedkar for seeking support from vanchit bahujan aghadi for pune lok sabha election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंची नवी खेळी; पाठिंबा मिळवण्यासाठी वणवण सुरुच, आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार?

Vasant More News: सकल मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावल्यावर आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळतो का, याची चाचपणी करण्यासाठी वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

स्वतः मित्र जोडा, 'त्यांचे' मित्र तोडा! मतविभाजन होत नाही हीच भाजपची खरी डोकेदुखी - Marathi News | BJP's real headache is that there is no division of votes! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वतः मित्र जोडा, 'त्यांचे' मित्र तोडा! मतविभाजन होत नाही हीच भाजपची खरी डोकेदुखी

यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सरळ लढती दिसत असल्याने भाजपने स्वत: मित्र जोडणे, मविआचे मित्र तोडणे सुरू केले आहे. ...

‘दक्षिण’ दिग्विजय कोणाचा होणार? - Marathi News | Who will be the 'South Mumbai' Digvijaya? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दक्षिण’ दिग्विजय कोणाचा होणार?

या लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर गेलेले अरविंद सावंत (ठाकरे गट) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...

अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का? सुनेत्रा पवारांनी सांगितली ‘मन की बात’; म्हणाल्या... - Marathi News | sunetra pawar reaction on will ajit pawar become chief minister of maharashtra state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का? सुनेत्रा पवारांनी सांगितली ‘मन की बात’; म्हणाल्या...

Sunetra Ajit Pawar News: अजित पवारांमुळे आमच्याकडे चांगला विकास झाला, असे लोक आवर्जून सांगतात, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...