Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: वंचित आणि मविआमध्ये झालेले मतभेद मिटवण्यासाठी ‘निर्भय बनो’कडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी निर्भय बनोच्यावतीने वंचित बहुजन आघाडीला खुलं पत्र लिहिण्यात आलं असून, जागावाटपातील संभ्रमावस्था लोकशाहीसाठ ...
मागच्या काही काळात बदलेल्या समिकरणांमुळे सातारा लोकसभा मतदारसंघात कोण आमने-सामने येणार याबाबत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे सूचक संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. ...
Lok Sabha Election 2024: मविआमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झालेला आहे. त्यामधून एकमेकांवर काही आरोप प्रत्यारोपही होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. ...
Vasant More meet Prakash Ambedkar: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नेत्यांमध्ये गाठीभेटी होत आहेत. अशातच मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. ...