Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Nana Patole on Uddhav Thackeray, Prakash Ambedkar: आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. समर्थन द्यायचे आहे तर सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही, असे पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या समर्थनावर म्हटले आहे. ...
Lok Sabha Election 2024: शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुटीच येत असल्याने मतदार मुंबईबाहेर जाऊ नयेत यासाठी राजकीय पक्ष तसेच त्यांचे उमेदवार यांना कसरत करावी लागणार आहे. ...
Mumbai News: धारावीपासून ते थेट प्रभादेवीपर्यंत पसरलेला दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ नेमका गड कुणाचा राहणार हे २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकांत मतदारराजा ठरवणार आहे. शिंदेसेनेकडून खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...
Thane Lok Sabha constituency: महायुतीच्या जागावाटपाबाबत एकीकडे चर्चा, बैठका आणि खलबते सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना चक्क शुभेच्छा दिल्याने ठाणे लोकसभेसाठी ‘ठाणेदार’ मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले ...
Prakash Ambedkar: मोठ्या राजकीय पक्षांतील नेत्यांचे मोठे होणे यात त्यांचे अन् पक्षाचेही योगदान असते; पण जेव्हा एखादा नेता अशा बड्या पक्षाच्या सावलीपेक्षा स्वत:ची वाट तयार करतो, पक्षाला आणि स्वत:लाही टिकवत पुढे जातो तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित होते ...