लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचे बुकिंग सुरू; अमित शाह, उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा - Marathi News | Booking of venues for star preachers begins; Meeting of Chief Minister, Deputy Chief Minister with Amit Shah, Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचे बुकिंग सुरू; अमित शाह, उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा

नाशिक मतदारसंघात निवडणुकीला अद्याप दोन महिने वेळ असला तरी निवडणुकीची तयारी मात्र राजकीय पक्षांकडून केली जात आहे. ...

प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट - Marathi News | Congress has given ticket to Abhay Patil from Akola against Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट

Maharashtra Lok Sabha Election 2024: डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Retired Chartered Officers' dream of becoming a Member of Parliament shattered, BJP has no chance for any aspirant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काही निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. विशेषत: भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली.  ...

Lok sabha 2024: ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चे प्रश्न तेच; हे अपयश कोणाचे? - Marathi News | In the last 25 years the questions in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha constituencies are the same, Whose failure is this? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok sabha 2024: ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चे प्रश्न तेच; हे अपयश कोणाचे?

तेच मुद्दे किती वर्षे मांडणार? : मतपेटीतून दबाव वाढवण्याची गरज ...

निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन - Marathi News | Nilesh Lanke takes heavy aim at Vikhe patill election; Delhi wari assurance to workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन

पाथर्डी येथील सभेतून राशप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात. ...

“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले - Marathi News | congress nana patole replied bjp mp ashok chavan criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले

Congress Nana Patole News: काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे बघा, असा पलटवार नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांच्या टीकेवर केला आहे. ...

शिवाजी पार्क कुणाला मिळणार? सभेसाठी मनसे-ठाकरे गटाचा अर्ज; ‘ही’ बाब ठरणार निर्णायक! - Marathi News | mns and shiv sena thackeray group application same day for shivaji park to rally lok sabha election 2024 on 17 may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क कुणाला मिळणार? सभेसाठी मनसे-ठाकरे गटाचा अर्ज; ‘ही’ बाब ठरणार निर्णायक!

MNS-Thackeray Group Shivaji Park Sabha: शिवाजी पार्क मैदानासाठी एकाच दिवशी आणि एकाच तारखेसाठी मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. ...

धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार! - Marathi News | Dharashiv became the Mahayuti's candidate for the Lok Sabha; Archana Patil will fight from NCP! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार!

गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता. ...