Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Mumbai University: मुंबई महापालिका निवडणुकांची ‘लिटमस टेस्ट’ समजली जाणारी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील १० पदवीधरांच्या जागांवरील २१ एप्रिलला येऊ घातलेली निवडणूक पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी करणाऱ्या याचिकेवर जलद सुनावणी घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रहमान यांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी उच्च न ...
Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आता आपण फक्त विकासावरच बोलणार असल्याचे सांगत प्रणिती शिंदे यांनीही फक्त विकासावरच बोलावं, अशा शब्दांत फटकारले. ...