Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Amaravati Lok Sabha Constituency: आपल्या माणसांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना 'भाजप'ने उमेदवारी देणे योग्य नाही. जिल्ह्यात भाजपच्या पालकमंत्र्याला 'बालक मंत्री' म्हणणारे आणि त्यांना बांगड्या देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, हा सार ...
Thane Lok Sabha Constituency: ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असल्याची एकमुखी ग्वाही महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी सायंकाळी दिली. तोच धागा पकडून उमेदवार कोण असेल, यापेक्षा मोदींना ४०० पार जागा निवडून द्यायच्या असल्याचे मत ठा ...
Thackeray Group Bhaskar Jadhav News: आम्ही निवडून आलेल्या जागा काँग्रेसला दिल्या. महाराष्ट्रात एका ठिकाणी कुठे गडबड झाली, तर बाकीच्या ठिकाणी त्याचे परिणाम होऊ शकतात, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: ‘घड्याळ’ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला. ...
Thackeray Group Bhaskar Jadhav News: भाजपाने जे काही सर्व्हे केलेले आहेत, ते शिंदे गट आणि अजित पवार गट या सर्वांना बुडवण्याचे सर्व्हे आहेत. भाजपा हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Thackeray Group Sanjay Raut News: कल्याण-डोंबिवलीत गद्दारी, अहंकार, गुंडगिरी आणि पैशांची मस्ती यांचा पराभव सामान्य शिवसैनिक १०० टक्के करतील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: शरद पवार (Sharad Pawar) या सहा शब्दांभोवती महाराष्ट्राचे राजकारण कितीतरी वर्षे फिरत आहे. त्यांच्या बरोबरीचे अनेक नेते आज हयात नाहीत, जे आहेत ते थकले, निवृत्त झाले पण ‘लोक माझे सांगाती’ म्हणत पवार अथक चालतच आहेत. ...