Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
VBA Abhijeet Rathod Application Cancelled: वंचितने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार बदलले आहेत. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. ...
ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नसताना भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘शत-प्रतिशत भाजप’चा दावा केल्याने भाजप ठाण्यात शिंदेसेनेबरोबर मैत्रिपूर्ण लढतीच्या मन:स्थितीत आहे का, अशी चर्चा सुरू आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. कर नाही तर डर कशाला? मी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना घाबरत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे बविआचे सर्वेसर्व ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर, समस्यांवर प्रचाराचा भर असला तरी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील गल्ल्यांमध्ये सध्या दिल्लीचीच चर्चा आहे. ...
VBA Attack on Nana Patole: नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पटोले यांनी केला होता. ...
Mumbai News: मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर अधिक भर दिला जात आहे. विविध राजकीय पक्षांनीही कात टाकत पारंपरिक प्रचार ते सोशल मीडिया असा वाॅर रूमपर्यंत वेगाने बदल केला आहे. ...
Congress Vijay Wadettiwar News: शिंदे गटाच्या खासदार, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपासह महायुतीतील गट गोंधळलेले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...