Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Lok Sabha Election Sangli : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून बिनसलं आहे. ठाकरे गटाने काँग्रेसला दोन जागा सोडल्या आहेत, परंतु काँग्रेस काही केल्या ठाकरेंसाठी दोन जागा सोडायला तयार नाही. ...
Devendra Fadnavis News: कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार आहे. महायुती मोठ्या मताधिक्याने निवडून आणेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
Sanjay Raut News: सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस कुणीही माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाही. यातच संजय राऊंतांनी भाजपा नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: फोडाफोडीच्या राजकारणात सरकार, पक्ष, चिन्ह, आमदार-खासदार असं बरंच काही गमावल्यानंतर लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कसे सामोरे जाणार याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व शंका-कुशंका ...
Amravati lok sabha constituency: अमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण क ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराची पाठराखण करायची याचा निर्णय घेण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी जन विकास फाउंडेशनमधील आपल्या कार्यकर्त्यांचे चक्क मतदान घेतले. ...