Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Kalyan Loksabha Election 2024: कल्याण लोकसभा मतदारसंघात अलीकडेच उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित केली. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारीवरून वंचित बहुजन आघाडीनं शंका उपस्थित क ...
Balasaheb Thorat News: आमच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. सांगलीचा निर्णय दिल्लीतील श्रेष्ठी घेतील. ते स्वतः शिवसेनेसोबत संवाद साधतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ...
CM Eknath Shinde News: विदर्भातील वातावरण महायुतीमय आणि मोदीमय झाले आहे. मोदींच्या विजयाची जनतेनेचे आता गॅरंटी घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...