Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Sushma Andhare News: एका ८४ वर्षांच्या व्यक्तीला अन् अत्यंत घायाळ वाघाला हरवायला एवढी सगळी ताकद लावली जातेय, म्हणजे आपण जिंकू शकतो, हा विश्वास त्यांना राहिलेला नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. यामुळे 'लोकमत'चे वृत्त खरे ठरले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: उत्सव लोकशाहीचा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने बुधवारी १० मार्च रोजी सकाळी आठ वाजता अलिबाग शहरातून बाईक रॅली आणि मतदान जनजागृती पथनाट्यचे आयोजन अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करताच मनसेमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मनसेचे सरचिटणीस की ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली, पुतण्यासह राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह महायुतीच्या सोबत असले तरी थोरल्या पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावाची धास्ती मात्र आजही महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आह ...
अजित पवारांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार हेदेखील सुळे यांच्या प्रचारात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर टोकदार शब्दांत निशाणा साधला होता. ...