Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकिसाठी नाशिकच्या जागेसंदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात आला असून शिंदे सेनेच्या वतीने उमेदवारा बदलण्याची चर्चा होत आहे त्या दृष्टीने जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
VBA Prakash Ambedkar News: मानेवर बसलेले मोदींचे भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा RSSने आम्हाला मदत करावी, हे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Lok sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक वाहन परवान्यासह अन्य परवान्यांसाठी अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. यानुसार आतापर्यंत ५९ अर्ज दाखल करण्यात होते. त्याचा तत ...
Loksabha ELection 2024: बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी आज सासवड येथे महायुतीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून विजय शिवतारेंनी अजित पवारांना शब्द दिला. ...
Nanded Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे नांदेडला आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...
Ajit pawar vs Sharad Pawar News: अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत. थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत, अशी परिस्थिती राष्ट्रवादीवर आहे. ...