लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
"राजकारण आम्हाला देखील कळते, कारण...", संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर  - Marathi News | "We also understand politics, because...", Sanjay Raut's reply to Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारण आम्हाला देखील कळते, कारण...", संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर 

Lok Sabha Election 2024 : संजय राऊत हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या फिक्सिंगच्या आरोपावरही संजय राऊत यांनी उत्तर दिले. ...

Baramati: बारामती लोकसभेसाठी पहिला अर्ज दाखल, सुमारे ४० अर्जांची विक्री - Marathi News | Baramati: First application filed for Baramati Lok Sabha, about 40 applications sold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभेसाठी पहिला अर्ज दाखल, सुमारे ४० अर्जांची विक्री

तसेच सुमारे ४० अर्जांची विक्री झाल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली... ...

लोकसभेसाठी पहिल्या दिवशी हातकणंगलेमधून वंचितच्या डी.सी. पाटील यांचा अर्ज - Marathi News | On the first day for the Lok Sabha Vanchit D.C Patil's from Hatkanangale application | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेसाठी पहिल्या दिवशी हातकणंगलेमधून वंचितच्या डी.सी. पाटील यांचा अर्ज

कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात ६३ जणांनी नेले अर्ज ...

प्रकाश आवाडे यांचे बंड: लोकसभा लढण्याची भीती दाखवून विधानसभेचा 'शब्द' घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Prakash Awade Rebellion: Trying to take the word of the Legislative Assembly by showing fear of contesting the Lok Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रकाश आवाडे यांचे बंड: लोकसभा लढण्याची भीती दाखवून विधानसभेचा 'शब्द' घेण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांशी होणार आज चर्चा ...

मंडलिक, महाडिक यांच्याविरोधात तक्रार; अवमान, आमिषप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली दाद - Marathi News | Complaint against Sanjay Mandlik, Dhananjay Mahadik, In the case of contempt and baiting, appeals were sought to the election officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंडलिक, महाडिक यांच्याविरोधात तक्रार; अवमान, आमिषप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली दाद

कोल्हापूर : महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी ... ...

'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास वन नेशन, नो इलेक्शन करून राजासारखे वागतील, जनतेला गुलाम बनवतील' - Marathi News | 'If Modi comes back to power, he will act like a king by doing One Nation, No Election, and will enslave the people' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास वन नेशन, नो इलेक्शन करून राजासारखे वागतील, जनतेला गुलाम बनवतील'

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकरी उद्धवस्त केला, गरिबी वाढवली, आपले जवान सीमेवर दररोज शहि ...

ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील - Marathi News | Ravindra Waikar nominated in Mumbai North-West loksabha Shivsena; Chief Minister's Eknath Shinde green signal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. काल रात्री वर्षावर त्यांची मुख्यमंत्र्यां बरोबर सविस्तर बैठक झाली. ...

नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय?  - Marathi News | Voting begins in Navneet Rana's Amravati Lok sabha; Ballot paper, what is this new facility By Election Commision? Maharashtra News | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

Amravati Voting Start Lok sabha Election: दिव्यांग अन् ज्येष्ठांच्या गृहमतदानाला सुरुवात; १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार मतदान प्रक्रिया ...