Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा मतदारसंघासाठी (Satara Lok Sabha Constituency) भाजपकडून खा. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) आणि महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात अत्यंत चुरशीची आणि तगडी लढत पहायला मिळण ...
Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय गाठीभेटी वाढल्या असून, उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी अकोला (Akola Lok Sabha Constituency) येथून निवडणूक लढवत असलेल्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News: इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तुम्ही कितीही म्हटले तरी केंद्रात सुप्रिया सुळेच निवडून जाणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण आणि बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देण्यावरून भाजपावर (BJP) टीका करणाऱ्या महाविकास आघाडीमधील (MVA) पक्षांनीही बाहेरून आलेल्या नेत्यांना अनेक ठिकाणी उमेदवारी दिल्याचे आकडेवारी ...