लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
माढा मतदारसंघ : उत्तम जानकरांचं चाललंय काय? नागपुरात फडणवीस भेट, पुण्यात पवारांशी चर्चा - Marathi News | Madha Constituency What is going on with Uttam Jankara? Fadnavis met in Nagpur, discussed with Pawar in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा मतदारसंघ : उत्तम जानकरांचं चाललंय काय? नागपुरात फडणवीस भेट, पुण्यात पवारांशी चर्चा

भेटीत शरद पवार म्हणाले एकत्र या; मोहितेंबरोबर जाण्याचाही विचार ...

एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले! - Marathi News | Enron, land scam, links with Dawood Ibrahim, who was accused? Ajit Dada direct attack on Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले!

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती. पण आरोप तर झाले ना? बदनामी तर झाली ना? असा सवाल करीत अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपातदेखील सत्यता नाही. विरोधक माझ्यावर आरोप करतात, पण माझं मन मला सांगतं मी कोणाच्या पा ...

उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ? - Marathi News | Will Udayanraje will get strength of ncp and shiv sena | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ?

साताऱ्यात रॅली : फडणवीस, अजित पवार राहणार उपस्थित ...

जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | There is only one chef, who decides what and how much to put in the food Ajit Dada's answer to rajendra pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर

दौंड येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर, वकील व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची परखड शब्दात उत्तरे दिली. ...

वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला - Marathi News | Rajendra Pawar's attack on Ajit Dada in Baramati press conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला

"वाढप्याकडे वाढायचे काम दिलेले होते. वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्यांनी एकट्यानेच केलाय, असा कदाचित त्यांचा समज झाला असावा." ...

Baramati Lok Sabha Election 2024 : 'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Ajit Pawar criticized on supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. ...

भाजपसोबत जाण्यावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजितदादांनीही केला आक्रमक पलटवार - Marathi News | Serious allegations by Rohit Pawar Ajit pawar also made an aggressive counterattack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसोबत जाण्यावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजितदादांनीही केला आक्रमक पलटवार

रोहित पवारांच्या आरोपाला अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात  - Marathi News | Campaign ends, polls on April 19; Administration ready, 21 thousand employees deployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात 

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत बुधवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते. ...